- ४५ या संख्येचे वाचन कोणते आहे ?
- पंचावन्न
- पासष्ट
- पंचेचाळीस
- चौसष्ट
- एकोणसाठ संख्या अक्षरात कशी लिहितात ?
- ९६
- ६१
- ६९
- ५९
- ५७ या संख्येचे अक्षरी लेखन कोणते आहे ?
- पंचाहत्तर
- सत्तावन्न
- सदुसष्ट
- पंच्चेचाळीस
- पंच्याऐंशी ही संख्या अंकात कशी लिहितात ?
- ५८
- ५४
- ८५
- ६५
- त्रेसष्ट संख्या अंकांत कशी लिहितात ?
- ३३
- ३६
- ६६
- ६३
गणित संख्याज्ञान
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
- Créé le 05/11/2016
- Publié le 07/11/2016
- Modifié le 05/11/2016
- Difficulté Moyen
- Questions 5
- Thème Télévision
Vous avez le choix entre 3 types de design :
- Orange
- Bleu
- Light
Pos. | Joueur | Score | Chrono | Date |
---|
Suite du classement
Ce quiz contient des pistes audio, vous pourrez avoir quelques difficultés à résoudre certaines questions.